Karnataka Assembly elections Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कर्नाटक राज्यातील एकुण 224 जागांसाठी मतदान होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजप सरकार असून 24 मे रोजी त्यांच्या सरकारचा […]
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्राबाहेरील (Maharashtra)एकमेव खासदार मोहम्मद फैजल (MP Mohammad Faizal)यांना लोकसभा सचिवालयाकडून (Lok Sabha Secretariat)मोठा दिलासा मिळाला आहे. लक्षद्वीपचे (Lakshadweep)खासदार मोहम्मद फैजल यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करत असल्याचे लोकसभा सचिवालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. लक्षद्वीपमधील राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी एका फौजदारी खटल्यामुळे रद्द केली होती. फैजल यांना त्या प्रकरणात […]
कर्नाटक विधानसभेसाठीचे रणशिंग आज फुंकले जाणार आहे. भारतीय निवडणूक आयोग आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्याच्या तारखा जाहीर करणार आहे. कर्नाटकमधील 224 जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक होऊ शकते. सध्या कर्नाटकमध्ये भाजप सरकार असून 24 मे रोजी त्यांच्या सरकारचा कार्यकाळ संपणार आहे. 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. यानंतर येदियुरप्पा 17 मे […]
नवी दिल्ली : तुम्ही कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटो काढला आहे का? नसेल काढला तर आता काळजी करू नका, कारण नमो अॅपवर हे शक्य होणार आहे, जे एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे आणि ते तंत्रज्ञान तुमचा फोटो शोधण्याचे काम करेल. कारण नमो अॅपमध्ये फोटो बूथ नावाचे एक नवीन फीचर अपडेट करण्यात आले आहे, जे पंतप्रधान नरेंद्र […]
नवी दिल्ली : विरोधी पक्ष लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) ओम बिर्ला (Om Birla) यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव (No confidence Motion) आणू शकतात. काँग्रेस खासदारांच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यासंदर्भात काँग्रेस इतर विरोधी पक्षांशी चर्चा करत आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यांनतर काँग्रेससह संपूर्ण विरोधक आक्रमक झाले आहे. […]
नवी दिल्ली : आधार कार्ड व पॅन कार्ड (PAN-Aadhaar) लिकिंगबाबत सरकारने मोठी माहिती दिली आहे. आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत 31 मार्च पर्यंत होती. मात्र आता सरकरने नागरिकांना दिलासा देत यामध्ये मुदतवाढ दिली आहे. आधार व पॅन लिंकिंगसाठी सरकारने 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. […]