- Letsupp »
- national
देश
-
Rajasthan Election : BJP कडून तिसरी यादी जाहीर, गेहलोत यांच्या विरोधात ‘हा’ दिग्गज उमेदवार
Rajasthan Election 2023: भारतीय जनता पक्षाने (BJP) राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत भाजपने 58 उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपने खंडेलामधून सुभाष मील, वल्लभनगरमधून उदय लाल डांगी आणि करौलीमधून दर्शनसिंग गुर्जर यांना उमेदवारी दिली आहे. Maratha reservation : आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द, पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही; CM शिंदे काँग्रेस […]
-
उत्तर देण्याऐवजी ‘त्या’ संतप्त झाल्या अन्… : मोईत्रांच्या आरोपांवर अध्यक्ष विनोद सोनकरांचा मोठा दावा
नवी दिल्ली : महुआ मोईत्रा यांनी समिती आणि समितीच्या अध्यक्षांबाबत असंसदीय शब्द वापरले. उत्तर देण्याऐवजी त्या प्रचंड चिडल्या, असा मोठा खुलासा संसदेच्या आचार समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर यांनी केला आहे. ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरण चौकशीवेळी सोनकर यांनी अत्यंत घाणरेडे प्रश्न विचारले असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सोनकर यांच्यावर केला होता. […]
-
ED समन्सला केराची टोपली, चौकशीला दांडी : केजरीवाल यांना अटक होणार? कायदा काय सांगतो?
Arvind Kejriwal : दिल्ली दारु धोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार आज (2 नोव्हेंबर) केजरीवाल यांना चौकशीला हजर रहायचे होते. मात्र, या प्रकरणात केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी ईडीच्या समन्सला केराची टोपली दाखवत नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ईडीने पाठविलेली नोटीस बेकायदेशीर आणि राजकारणाने प्रेरित आहे. भाजपाच्या […]
-
Mahua Moitra : ‘घाणेरडे प्रश्न विचारले…’, मोईत्रा यांचे एथिक्स कमिटीवर आरोप, विरोधकांनी केला सभात्याग
Mahua Moitra Case : गुरुवारी संसदीय एथिक्स कमिटीच्या बैठकीचा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) आणि बसपा खासदार दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलेल्या महुआ मोईत्रा यांनी एथिक्स कमिटीवर (Ethics Committee) समितीवर ‘घाणेरडे प्रश्न’ विचारल्याचा आरोप केला. मोईत्रा कॅश फॉर क्वेरी आरोपासंदर्भात […]
-
Reliance : नव्या इंटरनेट जगतात भारताची एन्ट्री! सॅटेलाइट आधारित इंटरनेट लाँच
Reliance : देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्सने (Reliance) पहिली उपग्रह आधारित इंटरनेट सेवा जिओ स्पेस फायबर लाँच केली आहे. देशात ज्या ठिकाणी इंटरनेट नाही अशा ठिकाणी इंटरनेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील इंटरनेट क्षेत्रात हे मोठं पाऊल ठरणार आहे. देशात आज इंटरनेट आणि मोबाइलशिवाय काम करणे अशक्य आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट उपलब्ध करण्यासाठी […]
-
खळबळजनक! कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी : 15 लाखांसह ‘ईडी’ अधिकाऱ्याला अटक
अलवर : ईडी (ED) अर्थात अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी नवल किशोर मीणा यांना 15 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. एका चिटफंड खटल्यात मालमत्ता जप्त न करण्यासाठी मध्यस्थामार्फत ही लाच मागण्यात आल्याचा दावा केला जात आहे. बाबूलाल मीना असं या मध्यस्थाच नाव असून त्याला लाचेच्या पैशांसह अटक करण्यात आली आहे. राजस्थान लाच लुचपत […]









