श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) या सर्वात मोठ्या प्रक्षेपण LVM3 या सर्वात मोठ्या प्रक्षेपण शास्त्राच्या मदतीने ब्रिटनमधील वनवेब ग्रुप कंपनीचे 36 इंटरनेट उपग्रहांचे रविवारी यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या 36 वनवेब उपग्रहांना 450 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत यशस्वीपणे प्रस्थापित केले आहे. हे मिशन वनवेब […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. रविवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली राजघाटावर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले, तर उद्या सोमवारी काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून निषेध नोंदवण्यासाठी संसदेत पोहोचणार आहेत. याच अनुषंगाने काँग्रेसने […]
नवी दिल्ली : भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आकांक्षा दुबे यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वाराणसीतील एका हॉटेलमध्ये त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री ‘नायक’च्या शूटिंगसाठी वाराणसीला आली होती. सारनाथ येथील एका हॉटेलमध्ये ती थांबली. #AkankshaDubey‘s body was found today in a Hotel room in Sarnath. She attended a birthday party last […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर भारतीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आज देशभरात मोदी सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. राजधानी दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा महात्मा गांधींच्या समाधीसमोर सत्याग्रह (Congress satyagraha) होणार होता, पण दिल्ली पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही. यानंतर काँग्रेसने सत्याग्रहाची जागा बदलली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी […]
बंगळूरु : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha)आज एक दिवसाच्या कर्नाटक (Karnataka)दौऱ्यावर आहेत. राज्यातील बिदर जिल्ह्यातील गोरटा गावात त्यांनी 103 फूट उंच तिरंगा फडकवला आहे. त्याचबरोबर रायचूरमध्ये त्यांनी विविध प्रकल्पांचे उद्घाटनही केले. यानंतर गृहमंत्री शाह यांनी रायचूरमध्ये निवडणूक रॅलीलाही (Election Rally)संबोधित केले, यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी कॉंग्रेसवर (Congress)जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी अमित शाहांनी आरक्षणाचा वापर […]
99th Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी त्यांच्या 99 व्या ‘मन की बात’ (99th Mann Ki Baat) कार्यक्रमातून पुन्हा एकदा देशवासियांना संदेश दिला. पंतप्रधान मोदींनी अवयवदान आणि स्वच्छ ऊर्जेचे महत्त्व सांगण्यासोबतच लोकांना कोरोना विषाणूबाबत सतर्क केले. ‘मन की बात’ च्या 99 व्या भागात मोदींनी देशवासियांना संबोधित करताना देशातील वाढत्या कोविड […]