कलकत्ता : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीबीसीनं २००२ साली गुजरातमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीवर ‘इंडिया- द मोदी क्वेशन’ (‘India – The Modi Question’) नावाचा माहितीपट प्रदर्शित केल्यानंतर त्यावरून वाद पेटलेला होता. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये बीसीसीने प्रदर्शित केलेल्या पंतप्रधान पीएम मोदी तसेच गुजरात दंगलीवरील माहितीपटाचं विशेष स्क्रीनिंग प्रयत्न करण्याचा करण्यात आला होता. आता पश्चिम बंगालच्या […]
शिलाँग : केंद्रातील मोदी सरकारमधील (Modi Govt) मंत्री आणि अनेक भाजप नेते गोमांसच्या (Beef) विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत असतात. अनेक भाजपशासित राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदी कायदाही लागू करण्यात आलेला आहे. परंतु आता मेघालयचे भाजप प्रदेशाध्यक्ष एर्नेस्ट मावरी (Ernest Mowry) यांनी मोठं विधान केलं आहे. होय, मी बीफ खातो. आम्हाला बीफ खाण्यापासून […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांच्यावर टीका केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा (Pawan Khera) यांना सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) अंतरीम जामीन मंजूर केला. त्यामुळं आसाम पोलिसांना (Assam Police) दणका बसला आहे. खेरा यांना ताब्यात घेतल्यानंतर आसामला नेण्यासाठी आसाम पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसनं तातडीनं हालचाली […]
शिवसेना कोणाची आणि राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सलग सुनावणीतील तीन दिवस युक्तिवाद झाला. पण अजूनही फक्त ठाकरे गटाकडून युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला पण अजूनही ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला नाही. त्यामुळे उर्वरित सुनावणी ही 28 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू होणार आहे. पुढील वेळी […]
आजपासून एका महिन्यापूर्वी अदानी ग्रुपला धक्का देणारा हिंडेनबर्ग रिपोर्ट आला. हिंडेनबर्ग रिसर्चच्या या रिपोर्टने उद्योगपती गौतम अदानी यांना आणि त्यांच्या अदानी ग्रुपला मोठा धक्का दिला. गेल्या एका महिन्यापासून सुरु असलेली अदानी ग्रुपची शेअर बाजारातील घसरण अजूनही थांबायचं नाव घेत नाही. बाजारातील घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या बाजारमुल्यासोबतच गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संप्पतीमध्येही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे […]
बंगळूर : चार वेळा मुख्यमंत्री असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा (Yediyurappa) यांनी राजकीय संन्यास (political renunciation) घेतला आहे. कर्नाटक (Karnataka Assembly Election 2023) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येदियुरप्पा नाराज असल्याची चर्चा गेल्या महिन्यात रंगली होती. दरम्यान, आता त्यांनी राजकीय संन्यास घेतल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. कारण, लिंगायत समाजाला आकर्षित करण्यासाठी येदियुरप्पाशिवाय […]