भारत सरकारने बांग्लादेशातून येणारी जूट उत्पादने आणि तयार कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
आरएसएसने संविधानाच्या प्रस्तावनेतील 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' या शब्दांचा आढावा घेण्याची मागणी केली होती.
TasteAtlas नुसार भारतातील पाच प्रसिद्ध आइस्क्रीम पार्लर्सने जगातील टॉप 100 आइस्क्रिम पार्लर्समध्ये स्थान मिळवलं आहे.
मुख्यमंत्री यादव एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान त्यांच्या ताफ्यातील 19 वाहने अचानक बंद पडली.
देशात अनेक प्रकारचे कॅन्सर वेगाने फैलावत आहेत. हे कोणते कॅन्सर आहेत याबाबत आयसीएमआरने एक रिपोर्ट जारी केला आहे.
सहा वर्षांपासून निष्क्रिय असणारे नोंदणीकृत 345 गैर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना यादीतून हटवण्याची कार्यवाही सुरू आहे.