- Letsupp »
- national
देश
-
संसद भवनाच्या उद्घाटनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रधानमंत्री संसद भवनाला..
Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन झाले. यानंतर आता या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेल्या पक्षांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी एक ट्विट केले. कमी […]
-
New parliament : नव्या संसदेतून पीएम मोदींनी दिला 25 वर्षांचा रोडमॅप; म्हणाले, भारताला जर..
New Parliament Building Inauguration : नवीन संसद भवनाच्या इमारतीचे (New Parliament Building Inauguration) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संसदेच्या सभागृहात सेंगोल स्थापित करण्यात आला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोदी यांनी आगामी 25 वर्षातील देशाच्या वाटचालीचा रोडमॅप सादर केला. मोदी म्हणाले, पुढील 25 वर्षात देशाच्या स्वातंत्र्याला […]
-
Gujarat Board results: SSC बोर्डाच्या परीक्षेत 157 शाळांतील सगळेच विद्यार्थी ‘फेल’, 1 लाख 96 हजार विद्यार्थ्यांना गणितात भोपळा
Gujarat Board results All students from 157 schools ‘failed’ in SSC board exam, 1 lakh 96 thousand students failed in mathematics : गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Gujarat Boards of Secondary and Higher Secondary Education) दोन दिवसांपूर्वी गुजरात बोर्ड एसएससी (Gujarat Board SSC Result) 10वीचा निकाल 2023 जाहीर केला आहे. यंदा गुजरात बोर्डाचा […]
-
Sharad Pawar : संसद भवनाच्या उद्घाटनाच्या नावाखाली कर्मकांड; बरं झालं मी उद्घाटनाला गेलो नाही
Sharad Pawar said Ritual in the name of inauguration of Parliament House; Well, I didn’t go to the event : आज नवीन संसद भवनाचा (New Parliament Building) उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यादरम्यान, दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. […]
-
New Parliament Building : संसदेच्या बांधकामात महाराष्ट्र, गुजरातचे खास योगदान, वाचा स्पेशल फॅक्ट्स
New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन (New parliament Building) मोठ्या उत्साहात पार पडले. देशाला आता नवीन संसद भवन मिळाले आहे. मोदी यांच्या हस्ते सभागृहात सेंगोल स्थापित करण्यात आला. संसद भवनाची इमारत बांधताना अनेक महत्वाच्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. यात पाच गोष्टी अशा […]
-
देशाला मिळाली संसदेची नवी इमारत; पंतप्रधान मोदींकडून वीर सावरकरांना आदरांजली
New Parliament Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी आज रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी इमारतीचे बांधकाम केलेल्या मजुरांचा सत्कारही केला. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)यांना पुष्पांजली अर्पण केली आणि हवन आणि पूजा कार्यक्रमात सहभाग घेतला. यानंतर त्यांनी संसद भवनात सेंगोलची (Sengol)स्थापना केली आणि 20 पंडितांचे आशीर्वाद घेतले आहेत. पंतप्रधान […]









