टेस्ट एटल्सने एक लिस्ट जारी केली आहे. याच जगातील टॉप 50 नाश्ता डिशेसचा समावेश आहे. तीन भारतीय डिशेसना स्थान मिळालं आहे.
RT-PCR test mandatory for ministers before meeting PM amid Covid surge : देशभरात पुन्हा कोरानाचा वाढता धोका लक्षाता घेता मोदींना (PM Modi) भेटणाऱ्या मंत्र्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी प्रत्येक मंत्र्यांना आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी अनिवार्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा निर्णय खबरदारी आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून घेण्यात आला आहे. […]
पारंपारिक शेतीतून शेतकरी नगदी पिकांच्या शेतीकडे कल वाढू लागला आहे. यात गुलाबाच्या फुलांची शेती आघाडीवर आहे.
प्रस्तावित नियमानुसार, कोणत्याही एसीची सेटिंग 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवताच येणार नाही.
ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादाबाबत भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी ही शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्यात
Raja Raghuvanshi Murder Sonam Confessed Crime : इंदौरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या (Raja Raghuvanshi Case) हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांनी सोनमने (Sonam Bewfa Hai) तिचा पती राजा याची हत्या करण्याची संपूर्ण योजना आखली होती. तिचा प्रियकर राज कुशवाहाने ही योजना (Crime News) राबवण्यात सोनमला मदत केली. राजा आणि सोनमचे लग्न […]