Nashik Bribe News: पुण्यातील आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड यांच्याविरोधात लाचखोरीची कारवाई झाल्यानंतर आता नाशिकमध्येही प्रांताधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकला आहे. दिंडोरीचे (Dindori) प्रांताधिकारी निलेश अपार यांच्यावर चाळीस लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने (ACB) कारवाई केली आहे. अपार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (nashik news a bribe of fourty lakhs was demanded fir against revenue-officer) विद्यार्थ्याची […]
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. जिल्हा विभाजनावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे वेगवेगळे मते आहेत. महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे हे जिल्हा विभाजनाच्या विरोधात आहेत. तर आमदार राम शिंदे हे जिल्हा विभाजनाच्या बाजूने आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) जिल्हा होण्यासाठी काँग्रेसचे करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन आजपासून श्रीरामपूरमध्ये सुरू झाले आहे. […]
Ramdas Athawale On Chhagan Bhujbal : काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला संघटनेत जबाबदारी द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. अशातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी समाजातील चेहऱ्याला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. मात्र राष्ट्रवादीतील अन्य कोणताही बडा नेता भुजबळांच्या मागणीचे […]
Eknath Khadse replies Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज जळगावमध्ये आहेत. येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यानंतर आता येथे राजकीय कलगीतुरा रंगला आहे. फडणवीस यांनी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला […]
Ahmednagar Crime : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या नगर जिल्ह्यामध्ये जोरदार वाळूतस्करी होत आहे. ही वाळूतस्करी रोखण्यासाठी गेलेल्या जिल्हा गौण खनिज अधिकारी व पोलिस पथकावर वाळूतस्करांनी हल्ला करत त्यांच्या अंगावर डम्पर खालून चिरडण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला रोखण्यासाठी पथकात असलेल्या पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी हवेत गोळीबार केला आहे. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात ही थरारक […]
Sujay Vikhe : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भारत राष्ट्र समितीत प्रवेश करून मुख्यमंत्री करण्याची ऑफर आल्यानंतर राज्यातील राजकारण चर्चा सुरू झाली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. […]