शिरूर अन् पुणे मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला, नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान

शिरूर अन् पुणे मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला, नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान

4th Phase Lok Sabha Elections Voting : राज्यात लोकसभेचं मतदान होत आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 52.49 टक्के मतदान झालं आहे. राज्यात चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात हे मतदान सुरू आहे. आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली आहे. दुपारी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.49  टक्के मतदान झालं आहे.

 

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात आज (13 मे) 52.49% मतदान 5 वाजेपर्यंत झालं आहे.

  • चौथ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत नंदुरबारमध्ये 60.60% मतदान झाले.
  • जळगाव मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 51.98% मतदान झाले.
  • रावेर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 55.36% मतदान झाले.
  • औरंगाबाद मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 54.02% मतदान झाले.
  • मावळ मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 46.03% मतदान झाले.
  • पुणे मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 44.90% मतदान झाले.
  • शिरूर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 43.89% मतदान झाले.
  • अहमदनगर मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 53.27% मतदान झाले.
  • शिर्डी मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 55.27% मतदान झाले.
  • बीड मतदारसंघात 3 वाजेपर्यंत 58.21% मतदान झाले.

 

कोणत्या राज्यात किती टक्के मतदान

 

  • आंध्र प्रदेश: 68.04 टक्के
  • बिहार: 54.14 टक्के
  • जम्मू आणि काश्मीर: 35.75 टक्के
  • झारखंड: 63.14 टक्के
  • मध्य प्रदेश: 68.01 टक्के
  • महाराष्ट्र: 52.49 टक्के
  • ओडिशा: 62.96 टक्के
  • तेलंगणा: 61.16 टक्के
  • उत्तर प्रदेश: 56.35 टक्के
  • पश्चिम बंगाल: 77.66 टक्के

follow us
  • fb
  • instagram
  • youtube