इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला भीक न घालता कणखर भूमिका घेतली होती, १९७१ च्या युद्धाची आठवण सांगत रोहित पवांरांनी मोदींना टोल लगावला.
Bharat Gogavale Targets Aditi Tatkare Raigad Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा (Raigad Guardian Minister) अजूनही कायम आहे. विधानसभा निवडणुकात होवून सहा महिने उलटले, तरी अजून या जागेचा तिढा सुटलेला नाही. तर मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) हे देखील रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. पालकमंत्र्यांसाठी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट हे दिवस अत्यंत महत्वाचे असतात. यावर भरत […]
नेवासा तालुक्यात शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा बडून मृत्यू झाला. मयूर संतोष शिनगारे, पार्थ उद्धव काळे अशी मृत झालेल्या मुलांची नावे
Police Filed FIR Against Deepak Mankar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर (Deepak Mankar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याचा ठपका (Pune Crime) मानकर यांच्यावर ठेवण्यात आलाय. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे […]
Sanjay Raut Criticized Indian government On Pakistan : भारत पाकिस्तानमधील युद्धबंदीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थी केल्याचं समोर येतंय. यावरून मात्र खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारत सरकारवर निशाणा साधलाय. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की, ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येतंय, हे चुकीचं. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी […]
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिरात भाविकांना हार, फुल, प्रसाद नेण्यावर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलायं.