कुटुंबाने मुलीला शांत करून प्रकरण दाबले होते. परंतु मुलीने ओळखतील एका व्यक्तीला हे प्रकरण सांगितल्यानंतर त्याने मुलीला धीर देऊन पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दिली.
माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आपलं मत मांडलं.
Avinash Jadhav यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राहुल गांधींचं समर्थन करत भाजपवर मतचोरीचे आरोप केले.
बीड शहराच्या माने कॉम्प्लेक्स परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. यश देवेंद्र ढाका या तरुणाची हत्या.
Ajit Pawar यांनी पैशांचं सोंग करता येत नाही. असं विधान केलं होतं. त्यावर त्यांनी आता माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
नागरिकांचे जीवन धोक्यात आहे, परंतु जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे संताप निर्माण झाला आहे.