बुधवारी धनगर समाजाने जालन्यामध्ये (Jalna)मोर्चा काढला होता. या मोर्चात बोऱ्हाडे यांनी थेट सरकारला इशारा देत आंदोलनाची पुढील दिशाही जाहीर केलीय.
कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परीस्थितीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली.
राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
पवना नदीच्या पुररेषेतील अहवाल आणि नकाशे महापालिकेच्या बांधकाम विभागातून रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत.
लातूरच्या मुरुड भागात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने लोकांनी घरातून पळ काढलायं.
ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी असलेल्या पवन करवर यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.