पाकिस्तान सोबत खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे. राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही.
भारतीय हवामान विभागाने गंभीर इशारा देत पुढील 25 तास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला दिला आहे.
पहलगाम हल्ल्यामध्ये 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण पैशासाठी इकडे क्रिकेट खेळवले जाते असं संजय राऊत म्हणाले.
पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.
Sharad Pawar on heavy rain शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. आणि सक्तीची कर्जवसुली थांबवावी.
मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना.