Maharashtra Self Redevelopment Authority: विशेष म्हणजे दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटाने अशा प्राधिकरणाची शिफारस केली होती.
मित्रासोबत पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची पोलिसांकडून माहिती दिली. पोलिसांनी यशची हत्या करणाऱ्या मित्राला अटक केली आहे.
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रभर पाऊस चालू असला तरी प्रामुख्याने मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे.
Maharashtra HSC Board Exam: Maharashtra HSC Board Exam: विद्यार्थ्यांना परीक्षांचे अर्ज भरण्यास अनेक अडचणी येतायत. त्यामुळे 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय.
जी पाकिस्तानची भूमिका आहे. जी भूमिका हिरव्या पाकड्यांची आहे तीच भूमिका संजय राऊत यांची आहे असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
आम्हाला यामध्ये काही राजकारण करायचे नाही. पण, सरकारने लवकरात लवकर मदत नाही केली तर आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही असं शिंदे म्हणाले.