- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Madha Loksabha : मोहिते पाटील अन् शरद पवारांची दिलजमाई; प्रविण गायकवाडांनी सांगितलं A To Z
Dhairyashil Mohite Patil : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) सर्वत्र वातावरण तापलं आहे. सर्वच पक्षांकडून सत्ता खेचण्यासाठी रणनीती आखली जात आहे. अशातच सोलापूरातील माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Loksabha) निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाने उमेदवार शोधला आहे. आधीच्या काळात राष्ट्रवादीत असलेलं मोहिते पाटील घराणं शरद पवार गटाकडून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. […]
-
‘ते ताकदवान झाले तर देशाचे तुकडे करतील’; मोदींची इंडिया आघाडीवर घणाघाती टीका
Narendra Modi Nagpur speech : दोन दिवसांपूर्वी लोकसभा निडणुकीच्या (Lok Sabha elections) प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) फोडला. त्यांनी चंद्रपुरात सुधीर मुंनगटीवार यांच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. तर आज त्यांनी रामटेकमध्ये राजू पारवेंच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी सभेला संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. इंडिया आघाडीवाले (India Alliance) गरीबांना कधीच पुढे जाऊ […]
-
सांगलीसाठी विश्वजीत कदमांचा ‘ICE & Sugar’ गेम; विशाल पाटलांचीही बाजूला बसत खंबीर साथ…
सांगली : ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटातील वातावरण तापले आहे. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) सांगलीच्या जागेसाठी आग्रही असून, विशाल पाटलांसाठी (Vishal Patil) विश्वजीत कदम शड्डू ठोकत मैदानात उतरले आहेत. ठाकरे सांगलीत दिलेला उमेदवार मागे घेण्यास तयार नाही त्यामुळे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील टोकाचा निर्णय जाहीर […]
-
Sangli Loksabha : ठाकरे गटाने एकतर्फी निर्णय घेतला; विश्वजित कदमांचा आरोप
Vishwajeet Kadam : सांगली लोकसभेच्या (Sangli Loksabha) जागेबाबत उद्धव ठाकरे गटाने (Udhav Thackeray Group) एकतर्फी निर्णय घेऊन सांगलीतून उमेदवाराची घोषणा केली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला आहे. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन रणकंदन अद्यापही सुरुच असल्याचं दिसून येत आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असतानाही उद्धव ठाकरे यांनी थेट उमदेवार घोषित […]
-
Video Viral : ढोल पथकातील महिलेचा व्हिडीओ व्हायरल; मात्र नेटकऱ्यांनी धरले धारेवर
Netizens troll Women who Played Dhol : सोशल मिडीयावर कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल ( Video Viral ) होणे. त्या व्हिडीओतील व्यक्तीवर कधी कौतुकाचा वर्षाव होणे तर कधी ट्रोलिंग होणे. यात काही नवीन नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामधील महिलेला ( Women ) नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं आहे. हे ट्रोलिंग ( Netizens […]
-
सुधीर मुनगंटीवारांना ‘ते’ विधान भोवलं; निवडणूक आयोगाने घेतली दखल…
Sudhir Mungantiwar : देशात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच चंद्रपुरात भाजपकडून प्रचारास सुरुवात करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) उपस्थितीत भाजपची सभा पार पडली. या सभेत बोलताना चंद्रपूर महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी काँग्रेसवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानावर काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप […]










