- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
धक्कादायक! मांजरीला वाचवायला गेले अन् जीवाला मुकले; 5 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल गुढीपाडव्याच्या दिवशी नेवासा तालुक्यातील वाकडी गावात ही हृदयद्रावक घटना घडली. विहीरीत पडलेल्या मांजराला बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या तरुणाला बाहेर काढण्यासाठी आणखी चारजण विहिरीत उतरले. या सगळ्यांचा विहीरीतील शेणाच्या गाळात फसून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली […]
-
सारे मिळून…, राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा अन् काही मिनिटांत फडणवीसांचे खास ट्वीट
Devendra Fadanvis Welcome to Raj Thackeray : शिवतीर्थावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्यासाठी मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra […]
-
चंद्रकांत खैरे विरुद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यातील दुश्मनी, दोघांचीही जिरवणारी!
Chandrakant Khaire Vs Harshwardhan Jadhav दोन नेत्यांतील दुश्मनी एकमेकांचे राजकीय करीअर कसे उद्वस्त करू शकते, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण या वेळी नक्की आठवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांच्यात रंगणारा सामना. या दोन्ही नेत्यांनी […]
-
महाराष्ट्रात मान्सून देणार शेतकऱ्यांना दिलासा! कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा लेटेस्ट अपडेट
Monsoon 2024 Updates : मान्सून 2024 साठी (Monsoon 2024) खाजगी हवामान संस्था स्कायमेटने (Skymet) एक दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. यावेळी संपूर्ण देशात मान्सून सामान्य राहणार असून महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. स्कायमेटनुसार, यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 868.6 मिमी पावसाची शक्यता आहे. तर या अंदाजानुसार यावेळी देशात पावसाची टक्केवारी 96-104 राहण्याची शक्यता आहे. […]
-
सांगलीवरुन आघाडीत बिघाडी? विशाल पाटील अन् विश्वजित कदम ‘नॉट रिचेबल’…
Sangli Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अंतिम बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर सांगली (Sangli Loksabha) आणि भिवंडीच्या जागेवरुन काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचं दिसून येत आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना […]
-
CM शिंदेंची बैठक वादात, काँग्रेसची तक्रार; मुख्यमंत्री कार्यालयाला निवडणूक आयोगाची नोटीस
Election Commission issued Notice to Chief Minister Office : महायुतीच्या जागावाटपात भाजपाच्या दबावामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानी या नाराज नेत्यांची बैठकही झाली होती. आता हीच बैठक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या बैठकीबद्दल निवडणूक आयोगाकडे काँग्रेसच्याावतीने तक्रार (Election Commission) करण्यात आली होती. निवडणूक आयोगानेही […]










