- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
आमचं काय चुकलं, आता जनतेच्या कोर्टात लढायचं, विशाल पाटील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात?
Sangli Loksabha Election News : आज लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (MVA) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. राज्यात 48 लोकसभा जागांपैकी शिवसेना (Shiv Sena) 21, काँग्रेस (Congress) 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा शिवसेनेकडे गेल्याने महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता […]
-
महाराष्ट्राच्या राजकारणात साडेतीन शहाणे, त्यांना आज… संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीकडून (MahaYuti) प्रचाराची सुरुवात देखील झाली आहे. चंद्रपूरमधून महायुतीने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची सुरुवात केली आहे. काल (8 एप्रिल) रोजी चंद्रपूरमध्ये असणाऱ्या महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभा घेत काँग्रेससह (Congress) […]
-
सांगली शिवसेनेचीच, भिवंडीवरही सोडलं पाणी; जागावाटपाच्या तहात काँग्रेसचं ‘पानिपत’
Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीचे जागावाटप पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. या जागावाटपानुसार काँग्रेस पक्ष 17, उद्धव ठाकरे गट 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र या जागावाटपात सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. अखेर या तणातणीत […]
-
मोठी बातमी! महाविकास आघाडीचा फॉर्म्युला घोषित; काँग्रेस 17, राष्ट्रवादी 10 शिवसेना 21 जागा लढणार
Lok Sabha Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषद आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची माहिती देण्यात आली. या माहितीनंतर आता जागावाटपाचा तिढा सुटला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]
-
पुण्यात किळसवाणा प्रकार! समोस्यात भरले कंडोम अन् दगड; 5 जणांवर गुन्हा दाखल
Pimpari Chinchwad News : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एका मोठ्या ऑटोमोबाईल फर्मला पुरवण्यात आलेल्या समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि दगड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. ANI ने याविषयीचे वृत्त दिले. कंपनीने एका कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले होते. त्या रागातून त्याने हे कृत्य […]
-
भाजपला महाराष्ट्र टफ! भाजपाचा ‘रिव्हर्स’ गिअर, तर ‘मविआ’त ‘फिलगुड’; नव्या अहवालात काय?
Lok Sabha Elections Maharashtra : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. जागावाटप (Lok Sabha Elections) अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखायचे म्हणून इंडिया आघाडी मैदानात आहे. तर दुसरीकडे जास्तीत जास्त आक्रमक प्रचार करून 2024 मध्येच 2029 च्या निवडणुकांची तयारी भाजपने सुरू केली आहे. परंतु, असे असले तरी काही राज्यात यंदा भाजपला लढाई सोपी […]










