- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
आंबेडकरांना मविआ सन्मान का देत नाही? ‘वंचित’ने घेतला पोल
VBA : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. अशातच विरोधी पक्षातील महत्वाचा मानला जाणारा वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या भूमिकेकडे सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षांचं लक्ष लागून होतं. अखेर वंचित बहुजन आघाडीने (VBA) महाविकास आघाडीच्या (MVA) गोठात सामिल होण्याच निर्णय घेत जागावाटपाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मात्र, जागावाटपाच्या […]
-
मराठा आंदोलकांचा ‘एक हजारचा’ एकच डाव : निवडणूक आयोगाची ‘प्रचंड’ कोंडी
मुंबई : मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या आग्रही मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) प्रत्येक गावातून दोन मराठा समाजाचे (Maratha Community) उमेदवार उभे करण्याचे नियोजन केले जात आहे. तसे ठरावही धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv) काही ग्रामपंचायतींमध्ये केले आहेत. अशावेळी निवडणुकीत मोठ्या संख्येने उमेदवार असण्याची शक्यता आहे. मात्र मराठा समाजाच्या या […]
-
राणेंच्या नगर दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध, काळे झेंडे दाखवण्यापूर्वीच पोलिसांनी घेतलं ताब्यात
Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन 10 टक्के आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांच्या सभांना आणि कार्यक्रमांना विरोध करण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. यापार्श्वभूमीवर अहमदनगरच्या दौऱ्यावर येत […]
-
गडकरींची उमेदवारी पक्की, दुसऱ्या यादीत येणार नाव; तिकीट कापल्याच्या चर्चांना फडणवीसांचा फुलस्टॉप!
Devendra Fadnavis : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली (Nagpur News) यादी जाहीर केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव नव्हतं. त्यामुळे यंदा नितीन गडकरींना तिकीट मिळणार का? भाजपने त्यांच्यासाठी काय नक्की केलं आहे? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या. आता भाजप लवकरच दुसरी यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं […]
-
Lok Sabha : ‘नगर’ लोकसभेसाठी राधाकृष्ण विखे? खासदार सुजय विखेंचं एकाच वाक्यात उत्तर
Sujay Vikhe on Ahmednagar South Lok Sabha Constituency : नगर दक्षिण मतदारसंघात भाजपाचा उमेदवार कोण. नाव निश्चित नाही त्यामुळे निवडणुकीचं चित्रही अस्पष्ट आहे. परंतु, विखेंना वाढता विरोध ठळक दिसतोय. हा विरोध कुणाचा तर पक्षांतर्गत विरोधकांचाच. त्यामुळेच यंदा भाजप सुजय विखेंना डावलणार का? अशीही चर्चा कानी येत असते. यातच मग सुजय विखे (Sujay Vikhe)नाही तर दुसरा […]
-
नाना पाटेकरांचा इन्कार तरीही राजकीय एन्ट्रीची चर्चा : शिरुरमध्ये अमोल कोल्हेंना आव्हान देणार?
पुणे : सलग तिसऱ्या लोकसभा (LokSabha) निवडणुकीवेळी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा होत आहे. यंदा त्यांना शिरुर (Shirur) लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि नाना पाटेकर यांची भेट झाली होती. त्यानंतर शिरुरचे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे […]










