- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
रामदास कदमांनी दुसऱ्या मुलालाही ‘सेट’ केलं… CM शिंदेंकडून MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई : शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास कदम (Ramdas ) यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड यांना सतत गैरहजर असल्याचे कारण देत हटविण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या जागी कदम यांची नियुक्ती केली आहे. कदम या आधी युवा सेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य […]
-
आमदार अपात्रता प्रकरणी कागदपत्रे सादर करा, सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मोठा धक्का बसला. या प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलेल्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी न्यायालयाने 1 एप्रिलपर्यंत या कागदपत्रे सुप्रीम कोर्टात जमा करावीत, असे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) […]
-
लोकसभा रणशिंग! मविआचे जिल्ह्यातील दक्षिण-उत्तर झाले फायनल?
प्रविण सुरवसे लेट्सअप प्रतिनिधी Ahmednagar News : लोकसभा निवडणुका (Loksabha Election) लवकरच जाहीर होणार असून मात्र त्यापूर्वी राजकीय पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. यातच राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे काही गणित देखील बदललेली आहे. नगर जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार? याबाबत देखील बहुतांश चित्र हे स्पष्ट झाले आहे. शिर्डी लोकसभेवर […]
-
नगर दक्षिण लोकसभेवरुन रस्सीखेच! राम शिंदे हे विखे पाटील यांच्याविरोधात आक्रमक का?
(प्रवीण सुरवसे, अहमदनगर) : काही दिवसांपासून अहमदनगर भाजपमध्ये (Ahmednagar BJP)असलेले अंतर्गत वाद हे चांगलेच चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)आणि भाजपचे आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde)यांच्यात अनेकदा शीतयुद्ध झाल्याचे समोर आले आहे. आता यामध्ये नगर दक्षिणच्या लोकसभेच्या (Nagar Dakshin Lok Sabha)उमेवारीची भर पडली आहे. शिंदे आणि खासदार सुजय विखे […]
-
Sharad Pawar : “अमित शाहांनी मान्य केलं, मी त्यांचा आभारी”; शरद पवारांचं खोचक प्रत्युत्तर
Sharad Pawar replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आले होते. जळगाव येथील जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. “महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षांपासून शरद पवारांना सहन करतेय” अशी टीका अमित शाह यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला […]
-
भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष दोन्ही मुलींचे राजकारण ‘महाराष्ट्रात’ करणार सेट : दोन मतदारसंघांमध्ये चर्चा
धुळे : गुजरातचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील (C.R.Patil) यांच्या दोन्ही मुलींचे राजकारण महाराष्ट्रात सेट होण्याची शक्यता आहे. पाटील यांची पहिली कन्या आणि धुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा धरती देवरे (Dharati Devre) यांचे नाव धुळे लोकसभा मतदारसंघातून चर्चेत आहे. धुळ्याचे भाजपेच विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamare) यांच्या […]










