- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
निवडणुका आल्या की विशिष्ट धर्माला टार्गेट केल जातंय; बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर टीकास्त्र
Bachchu Kadu : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आळी आहे. हा धमकीचा संदेश त्याच्या मोबाईलवर आला आहे. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu […]
-
जागा वाटपाच्या तहात शिंदे फसले… 23 जागा कायम ठेवत ‘ठाकरेंनी’ दाखवली सुपर पॉवर…
मुंबई : भाजप-शिवसेना युतीतील शिवसेनेच्या (Shiv Sena) कोट्यातील पारंपारिक आठ जागा भाजपच्या तर चार जागा राष्ट्रवादीच्या (NCP) वाट्याला आणि भाजपच्या (BJP) कोट्यातील एक जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यानुसार भाजप 32, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी पाच अशा जागा लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. या फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना […]
-
Loksabha elections : शिवानी वडेट्टीवार लोकसभा लढणार? कॉंग्रेसकडे केली तिकीटाची मागणी
Shivani Wadettiwar : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. सर्वच पक्षातील दावेदारांनीही आता कंबर कसली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असतांनाच काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी आपण लोकसभा लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यांनी चंद्रपूरमधून उमेदवारी मागितली. वीर […]
-
Navneet Rana : ‘नवनीत राणांवर रेकी आम्ही उडवणारच…’; नेमकं प्रकरण काय?
Navneet Rana : मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी संसदेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर नवनीत राणा यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरुन धमकीचे फोन सुरु झाले असल्याचा दावा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आवाज उठवल्यानेच अशा धमक्या येत असल्याचंही आमदार रवी राणा […]
-
कोल्हापूरमधून शाहू महाराजच! पवार-ठाकरेंनी मिळून रोखला ‘संभाजीराजेंच्या स्वराज्य’चा विस्तार
“लोकसभा निवडणुकीत उभे राहण्याचे जवळपास निश्चित होते. पण, मोठे महाराज उमेदवार असतील तर माझा प्रश्नच येत नाही. शाहू महाराज हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. माझ्या निवडणुकीत 100 टक्के काम केले असते आता महाराज यांच्या प्रचारात एक हजार टक्के काम करणार आहे. वडील माझे सर्वस्व आहेत. जो निर्णय महाराज घेतील त्यांच्याबरोबर मी आणि माझे सर्व कार्यकर्ते राहणार […]
-
Ahmednagar News : माळीवाडा बस स्थानकासमोर भीषण आग
Ahmednagar News : अहमदनगर शहरातील माळीवाड बस स्थानकासमोरील परिसराला भीषण आग (Maliwada stand fire) लागल्याची घटना घडली आहे. बस स्थानक परिसरातील उज्वलनगर येथील मैदानात ही आग लागली आहे. प्राथमिक माहितीनूसार ही आग तळपत्या उन्हामुळे म्हणजेच उष्णतेमुळे लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. Ranji Trophy 2024 इतिहासात पहिल्यांदाच होणार असा सामना; फायनलसाठी विदर्भ आणि मुंबई आमने-सामने आग […]










