- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं; भास्कर जाधवांच्या मनातील खदखद बाहेर पडणार !
MLA Bhaskar Jadhav emotional letter to shivsena workers : शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) हे नेहमी आक्रमक शैलीत बोलतात. तसेच आक्रमकपणे राजकीय निर्णय जाहीर करतात. आता आमदार भास्कर जाधव यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले. पत्रातील भाषा ही भावनिक आहे. तसेच ते रविवारी (10 मार्च) सकाळी […]
-
…’त्या’ लोकांना सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आली, मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Eknath Shinde On Uddhav Thackeray : शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde group)दापोलीमध्ये (Dapoli)आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर घणाघाती टीका केली. सरकारचं काम पाहून काही लोकांना मिरच्या झोंबतात. आरोप करतात, प्रत्यारोप करतात. पण त्या लोकांना आपल्या सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आली आहे. काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली […]
-
सुनील तटकरेंची झोप उडेल, असा खेळ भरत गोगावलेंनी मांडलाय!
रायगडचे शिवसेनेचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) हे सोशल मिडियावर ट्रेंडीग असतात. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सुरवातीपासून साथ देणाऱ्या गोगावले यांना अजूनपर्यंत मंत्रीपद मिळू शकले नाही. त्याची खंत त्यांना आहेच. त्यांच्या या दुखऱ्या जखमेवर सोशल मिडियात त्यांचे विरोधक मीठ चोळतात. रायगडचे भावी पालकमंत्री म्हणून त्यांची खिल्ली उडविली जाते. तसेच त्यांचा मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी सूट […]
-
ठाकरे गटातील दुफळी चव्हाट्यावर… वाकचौरेंच्या उमेदवारीला विरोध
Ahmednagar : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election)पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग देखील आला आहे. यातच नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi Lok Sabha)ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Group)भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure)यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित असल्याचे समजते. मात्र वाकचौरेंच्या उमेदवारीमुळे आता ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार असे चित्र निर्माण झाले आहे. वाकचौरे यांना आता […]
-
हे सरकार डरपोक निघालं! राज्य हातात द्या, सगळे भोंगे एकसाथ बंद करतो…
MNS Nashik Rally : प्रार्थना स्थाळावरचे भोंगे काढायला सांगितले होते. भोंगे बंद झाले होते. पण हे डरपोक सरकार निघालं. उद्धव ठाकरेचं (Uddhav Thackeray) सरकार होतं त्यावेळी राज्यातील 17 हजार मनसौनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. आणि हे स्वत:ला हिंदुत्वावादी समजतात. काय चुकीचं केलं होतं. ह्या भोंग्याचा मुस्लिम समाजालाही त्रास होता. आपल्या आंदोलनानंतर सर्व बंद झालं होतं […]
-
दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळतो, राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका
Raj Thackeray on Devendra Fadnavis : मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. सध्या महाराष्ट्रात काय सुरु आहे, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळतो आहे. तसंल सुख मला नको आहे. माझ्यात तेवढी ताकद आहे, असा हल्लाबोल मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला आहे. ते पुढं म्हणाले […]










