- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
“आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत, आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर”.. बच्चू कडूंनी भाजपला पुन्हा डिवचले
Bachchu Kadu Criticized BJP : लोकसभा निवडणुकांचा पट राज्यात मांडला जात असताना (Lok Sabha Election) जागावाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटप सुरळीत होईल असा कितीही दावा नेतेमंडळी करत असली तरी वाद समोर येतच आहेत. शिंदे गटातील काही नेते भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आधीपासूनच भाजपवर प्रहार […]
-
Manohar Joshi : शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं, बाळासाहेबांचं स्वप्न पू्र्ण झालं; दिग्गजांकडून आठवणींना उजाळा
Manohar Joshi : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे (Manohar Joshi) आज निधन झाले. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर आज पहाटे तीन वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांच्या जाण्याने एक कट्टर आणि बाळासाहेबांच्या मुशीत (Balasaheb […]
-
साधा शिवसैनिक, सिव्हिल इंजिनिअर ते शिवसेनेचा पहिला CM; जोशींचं राजकारण बाळासाहेबांनी घडवलं
Manohar Joshi : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे (Manohar Joshi) आज निधन झाले. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर आज पहाटे तीन वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांच्या जाण्याने एक कट्टर आणि बाळासाहेबांच्या मुशीत (Balasaheb […]
-
Sharad Pawar : आयोगाने दिली ‘तुतारी’; पक्ष म्हणतो, ‘आम्ही रणशिंग फुंकण्यासाठी सज्ज!’
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commisson) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगान ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला दिलं. पक्षाच्या अधिकृत […]
-
गुरुजी गेले! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; अवघा महाराष्ट्र शोकाकुल
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे आज (23 फेब्रुवारी) निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. काल (22 फेब्रुवारी) त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून दिली होती. मात्र उपचारादरम्यान, पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत […]
-
पुतण्याला पाडण्यासाठी अजितदादा अन् राम शिंदेंचे प्लॅनिंग : नामचिन गुंडाच्या भावासोबत खलबत; शरद पवार गटाचा आरोप
पुणे : राष्ट्रवादीचे काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत-जामखेडमध्ये पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी जोर लावायला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार आणि शिंदे यांनी पुण्यातील नामचिन गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याची भेट घेतल्याचे फोटो सध्या समाजमाध्यमांवर […]










