- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
नगर शहरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद, आठ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन
Ahmednagar : नगरमधील केडगाव उपनगरमध्ये (Kedgaon )सकाळपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद केला आहे. काल मध्यरात्रीपासून केडगाव उपनगरात बिबट्या (Leopard)आल्याची जोरदार चर्चा नगर शहरात सुरु होती. सकाळपासून वन विभागाचे कर्मचारी (Forest Department)त्याच्या शोधात होते. त्यानंतर सकाळी साडेआठ नऊनंतर बिबट्या दिसून आला. एका कंपाउंडमध्ये बिबट्या दिसून आला आणि एकच बिबट्याचे व्हिडीओ सर्वच सोशल मीडियावर (Social media)व्हायरल […]
-
मोठी बातमी! अहमदनगर शहरात घुसला बिबट्या; हल्ल्यात एक नागरिक जखमी
Ahmednagar News : बिबट्या पाहिला की भीतीने गाळण उडते. पण हाच बिबट्या मानवी वस्तीत शिरून धुमाकूळ घालू लागला आहे. माणसांवर हल्लेही करू लागला आहे. आताही भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ आणि एका व्यक्तीवरील हल्ल्याचा थरार केडगावकरांनी याची देही याची डोळा अनुभवला. नगर शहरात बिबट्याचा मानवी वस्तीतील संचार नवीन राहिलेला नाही. जिल्ह्यासह शहरात बिबट्या दिसल्याच्या बातम्या येतात. या […]
-
अजितदादा अन् रोहित पवारांची बैठक; फोटो ट्विट करत चाकणकर म्हणाल्या, “कामाच्या बाता मारणाऱ्यांना”…
Rupali Chakankar replies Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (Ajit Pawar) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी पुण्यात होते. या बैठकीसाठी आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या बैठकीत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या मागणीला अजितदादांनी ग्रीन सिग्नल दिला. येत्या 1 मार्चपासून कुकडी प्रकल्पातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन […]
-
‘तुतारी’ची रायगडावर गर्जना ! महाराजांची प्रेरणा घेऊन सेवा करूयात, शरद पवारांची भावनिक साद
Sharad Pawar On Raigad: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar ) पक्षाच्या नव्या चिन्हाचं आज अनावरण होत आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले आहे. त्याआधी किल्ले रायगडावर (Raigad) राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचं […]
-
रोहित पवारांची मागणी, अजितदादांचा ग्रीन सिग्नल; पुण्यातील बैठकीतून ‘कर्जत’ला काय मिळालं?
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुण्यात होते. या बैठकीसाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे याही (Supriya Sule) उपस्थित होत्या. या बैठकीत रोहित पवार यांनी काही महत्वाच्या मागण्या केल्या. यावर दोघांत चर्चा झाली. यानंतर अजित पवार […]
-
‘स्वतःच्या जिद्दीनं कमावलं अन्… राजकारणाच्या…; असा होता महादेव ताटके यांचा राजकीय प्रवास
Mahadev Tatke Political Career: सध्या महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) हे सोयीच म्हणून ओळखले जाते. परंतु राजकारणामध्ये अपयश आले की, माणसे कसे होत्याच नव्हतं होतात. त्याचचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे वाशिमचे महादेव ताटके. (Mahadev Tatke) राजकारणापायी कोट्यवधीच्या संपत्तीचा कचरा झाला आणि ते रस्त्यावर आले, राजकारणाच्या नादात या संपूर्ण आपलं अस्तित्व गमावून बसलेल्या माणसाची ही गोष्ट….चला तर […]










