- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शिंदे सरकारविरोधात ‘राणेंची’ तलवार म्यान : 24 तासांमध्येच टीकेवरुन थेट विनंतीची भाषा
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांच्या महाराष्ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचे (Maratha Community) खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्याने इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे. या सगळया नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा, असे […]
-
मराठा आरक्षणावर नाराज झालेल्या छगन भुजबळांची सरकार समजूत काढणार…
Ajit Pawar On Chhagan Bhujbal : राज्य सरकारने एक निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी (OBC)समाजाच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यात सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकती नोंदवण्याचे ठरल्याची माहिती समजली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी […]
-
Vikhe Vs Shinde : लोकसभा उमेदवारीवरून शिंदे विखेंना डिवचतायत का?, कोण असेल भाजपचा उमेदवार?
प्रवीण सुरवसे (विशेष प्रतिनिधी) Ahmednagar Politics : देशासाठी तसेच राज्यासाठी यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे मानले जाते आहे. कारण यंदा लोकसभा (Loksabha Election) तसेच विधानसभा निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे वारे नगर जिल्ह्यात देखील वाहू लागले असून राजकीय नेतेमंडळी निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा निवडणूक यंदा चांगलीच रंगणार असे चित्र दिसते […]
-
सोशल मीडियावर गप्पा ठोकण्यापेक्षा सरकारकडे म्हणणे मांडा : विचारवंत, अभ्यासकांना जरांगेंची विनंती
मुंबई : व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर सगेसोयरे या विषयावर चर्चा करण्यापेक्षा आपले जे काही विचार आहेत, जे काही म्हणणे आहे ते सरकार दरबारी मांडा. त्यामुळे मराठ्यांचे (Maratha Community) कल्याण होणार आहे. तुम्ही तुमचे म्हणणे मांडल्यानंतर हा कायदा आणखी मजबूत होईल असे म्हणत विचारवंत आणि अभ्यासकांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange […]
-
मी ओबीसींसाठी लढणार, पदाची चिंता नाही, त्यांना जाऊन सांगा मला काढायला; भुजबळ आक्रमक
Chhagan Bhujbal : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) देण्याबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानंतर कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींच्या सगेसोय़ऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसी प्रवर्गातून मोठा विरोध होत आहे. याला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आता मराठा समाजालाही ओबीसीमध्ये आरक्षण मिळणार असल्याने भुजबळ (Chhagan Bhujbal) चांगलेच […]
-
‘सगेसोयरे’ अधिसुचनेनंतर भुजबळांचा पहिला शड्डू नगरमधून : राम शिंदे अन् पडळकरांचीही मिळणार साथ!
अहमदनगर – आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जालन्यातून मुंबईच्या वाशीपर्यंत पदयात्रा काढली. मुंबईच्या वाशीपर्यंत आल्यानंतर शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढली असून याच अधिसूचनेला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान याबाबत ओबीसी नेत्यांची बैठक भुजबळ यांच्या निवासस्थानी पार पडली असून बैठकीअंतर्गत […]










