- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
ललित पाटील प्रकरणावरून ठाकरेंच्या आमदारांनी घेरलं पण, फडणवीस पुरून उरले
Sachin Ahir On Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरण आता हिवाळी अधिवेशनातही चांगलच गाजत आहे. विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर (Sachin Ahir) यांनी कणखरपणे प्रश्न उपस्थित करुन सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रकरणी सीबीआयकडून (CBI) तपास करुन आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची तपासणी करण्याची मागणी सचिन आहिर यांनी केली आहे. […]
-
नक्कीच काहीतरी काळंबेरं; निरगुडेंच्या राजीनाम्यानंतर राऊतांच्या मनात प्रश्नांचं काहूर
Sanjay Raut On Anand Nirgude Resignation : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे (Anand Nirgude) यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विरोधकांच्या निशाण्यावर राज्य सरकार आले असून, विविध प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मनात निरगुडेंच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रश्नांनी काहूर माजवलं असून, […]
-
“35 हजार कोटींची गुंतवणूक अडचणीत” : इथेनॉल निर्मितीवर बंदीवरुन अजितदादांचे केंद्राला खरमरीत पत्र
लातूर : इथेनॉल निर्मितीत साखर कारखान्यांनी 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पण केंद्र सरकारने (Modi Government) उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्यामुळे हा उद्याोगच अडचणीत येत आहे, त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट मोदी सरकारला खरमरीत पत्र लिहिले आहे. अजित पवार यांनी या […]
-
अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नरेंद्र फिरोदिया यांची फेरनिवड
Ahmednagar News : अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनची वार्षिक (Ahmednagar) सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या सभेत अहमदनगर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नरेंद्र फिरोदिया यांची फेरनिवड करण्यात आली. शहरातील हॉटेल आयरिस प्रीमियर येथे या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या सभेत विविध विषयांवर […]
-
MIDC अधिसूचना निघणार? रोहित पवार संघर्ष यात्रेत असतानाच राम शिंदे ‘मास्टरस्ट्रोक’ खेळण्याच्या तयारीत
नागपूर : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कर्जत-जामखेड एमआयडीसीची अधिसूचना निघण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (12 डिसेंबर) कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी बैठक बोलावली आहे. दुपारी तीन वाजता उद्योगमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार राम शिंदे आणि विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. […]
-
दुष्काळ, दूधदर, पीकविमा अन् पाणीयोजना.. आमदार तनपुरेंचे सरकारवर ‘चार’ प्रहार
Maharashtra Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली.गेल्या तीन वर्षात चांगला पाऊस झाला मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात (Maharashtra Winter Session) पावसाचे प्रमाण कमी झाले. यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. सरकारने 40 हून अधिक गावांचा समावेश दुष्काळसदृश्य गावांच्या यादीत केला. […]










