- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Sanjay Raut : ‘तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालचं मांजर’.. राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल
Sanjay Raut : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आज पुन्हा (MLA Disqualification Case) सुनावणी होत आहे. या सुनावणीआधीच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नार्वेकर यांनी काल दिलेल्या एका वक्तव्यावर पलटवार करत मला त्यांना विचारायचं आहे सरकार पाडणं हे तुमचं काम आहे का? आकडा पाहिजे. […]
-
Rain Alert : आजही मुसळ’धार’! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. राज्यात मागील तीन चार दिवसांपासून पाऊस होत आहे. आजही पावसाचा जोर कायम (Weather Update) राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (बुधवार) पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त […]
-
Sadabhau Khot: 80 कोटी लोक ऐतखाऊ, रेशन बंद करा; नाहीतर हा देश भिकाऱ्यांचा… खोतांचे वादग्रस्त विधान
बुलढाणा : माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे अनेकदा वादग्रस्त विधान करून वाद ओढून घेत असतात. पुन्हा एकदा खोत यांनी बुलढाण्यात एक वादग्रस्त विधान केले आहे. या देशातील 80 कोटी जनता आयते बसून खातेय. हे ऐतखाऊ आहेत. त्यामुळे रेशन व्यवस्था (Ration Scheme) कायमची बंद केली पाहिजे. नाही तर हा […]
-
अवकाळीचा तडाखा… पालकमंत्री विखे यांनी दिल्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना
Radhakrishna Vikhe Patil : नगर शहरासह (Ahmadnagar news) जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले. गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिक, फळ बागा आणि दगावलेल्या जनावारांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रशासनाला दिले. नगर शहरासह रविवारी पारनेर तालुक्यात […]
-
नगरकरांनो सावधान! पुढील तीन-चार तासांत पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
Ahmednagar Rain News : मागील दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनूसार राज्यातील अनेक भागांत काल अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नगर, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तुफान पाऊस बरसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल रात्रीच्या सुमारास पावसाने (Ahmednagar Rain Update) तुफान बॅटिंग केली आहे. अशातच आज पुन्हा हवामान विभागाने नवीन अंदाज […]
-
‘जायकवाडीला पाणी सोडलं, पण मुळा-प्रवरा..,’; आमदार गडाखांनी केली ‘ही’ मागणी
Mla Shankrao Gadakh : अनेकांनी विरोध केला, ठराव मंजुर केला पण अखेर जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंपदा विभागाकडून जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयानेही पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने आता मराठवाड्याची तहान भागणार आहे. मात्र, पाणी सोडलं तरीही नगर जिल्ह्यातून एक प्रमुख मागणी करण्यात आली आहे. जायकवाडीला पाणी सोडा पण, […]










