- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- बांधावर जाण्याची स्टंटबाजी करण्यापेक्षा आमदार लंकेंनी सरकारच्या दारात जाऊन बसावं… झावरेंचा खोचक टोला2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
जाहीर व्यासपीठावर बोलण्यापेक्षा कॅबिनेटसमोर मागणी करा : सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सल्ला
मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या विविध मागण्या माध्यमांपुढे आणि व्यासपीठावरुन करण्यापेक्षा कॅबिनेटसमोर कराव्यात. त्यामुळे सरकारची नेमकी भूमिका काय आहे, हे कळून येईल. असा सल्ला राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर एकवाक्यता नसल्याची टीकाही केली. काल हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभेत बोलताना भुजबळ यांनी न्यायमूर्ती शिंदेंची […]
-
देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात, चौघांचा मृत्यू, तर 7 जण गंभीर जखमी
Jalgaon Accident News : गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं. मनमाड-येवला महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आता चाळीसगाव येथील कन्नड घाटात (Kannada Ghat) मध्यरात्री भीषण अपघात झाला. देवदर्शनाहून परत असताता भाविकांच्या खाजगी वाहनाला गंभीर अपघात झाल्यानं कार खोल दरीत कोसळली. या दुर्दघटने 4 जणांचा मृत्यू […]
-
आताच्या कुणबी नोंदी खडाखोडी करुन शोधल्या : छगन भुजबळांचा शिंदे समितीवर मोठा आरोप
पुणे : मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्याचा आम्ही विरोध केला नव्हता. मात्र सरसकट महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याच्या निर्णय मान्य नाही. मुख्यमंत्र्यांनी ही समिती तातडीने बरखास्त करावी. शिवाय यातील अनेक नोंदी खडाखोड करुन शोधल्या आहेत. आम्ही तशा सात ते आठ नोंदीही समितीला दाखविल्या. शितावरुन भाताची परिक्षा करायची असते, असा मोठा आरोप मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ […]
-
‘अवकाळीने’ पिके उध्वस्त! आमदार लंके शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसान भरपाईची मागणी
अहमदनगर – नगर शहरासह रविवारी पारनेर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच पारनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट देखील झाली. गारपिटीमुळे शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त झाली. अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी व नुकसानीची पाहणीसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे भल्या सकाळीच शेतकऱ्यांच्या (Farmer) बांधावर पोहचले. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करत लंके यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी […]
-
नाशिक, जळगाव, नगरला गारपिटीने झोडपले, कांदा, द्राक्ष बागांचे नुकसान, बळीराजा चितेंत
Heavy Rain : ऐन हिवाळ्यात काल राज्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह (Heavy Rain) जोरदार पाऊस झाला. दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. राज्याच्या बहुतांश भागात गारपीट झाली आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळं आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे (Faramer) मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं बळीराजा हताश झाला आहे. मोठी बातमी! पुणे-नगर रस्त्यावर […]
-
राज्यात पुढील ४ ते ५ तासांत अवकाळी पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
IMD Rain Alert: दिवसेंदिवस राज्यातील वातावरणात मोठा बदल होत असल्याचं चित्र आहे. नागरिकांना कधी थंडा जाणवते, तर कधी उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. येत्या ४ ते ५ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. राज्यातील 15 लाख […]










