Water Supply Disconnect : अहमदनगर शहर पाणी योजनेवरील वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरासह उपनगरांचा पाणी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शहरातील पाणी पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी देखील पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन देखील मनपाच्या वतीने नागरिकांना केले आहे. मनपाचे नागरिकांना आवाहन आज शनिवार रोजी महावितरण […]
Nana Patole on Ajit Pawar : ‘अजित पवारांना माझी कॅपॅबिलीटी कळाली. ते माझे कौतुक करत आहेत. याबाबत मी त्यांचे धन्यवाद करतो. कारण त्यांनी एक वर्ष कॉंग्रेसचा अध्यक्ष का होऊ दिला नाही. त्यांची चुक त्यांनी मान्य केली. तसेच तत्कालीन उपाध्यक्षांनी त्या 16 आमदारांना अपात्र का केल नाही? याचं उत्तर त्यांनी द्यावे. जनतेचे प्रश्न कॉंग्रेससाठी महत्वाचे आहेत.’ […]
NCP Open Account in Karnataka : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ( Karnataka Elections) 10 मे ला मतदान घेण्यात आलं. त्यानंतर निकाल आज (13 मे) जाहीर होणार आहेत. दरम्यान यावेळी कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार? हे आज समोर येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाली आहे. तर दुपारी दोन वाजेपर्यंत हे कौल हाती येतील असा […]
अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकून भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला. समीर वानखडे हा एक भ्रष्टाचारी अधिकारी आहे असा आरोप सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन मंत्री श्री नवाब मलिक यांनी केला होता ही आठवण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज करून दिली. समीर वानखेडे च्या […]
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेतर्फे दिला जाणारा ‘स्व.सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार’ यावर्षी अहमदनगर येथील प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक व अभिनेते अभिजित दळवी यांना लेखिका, रंगकर्मी तथा सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. नोरा फतेहीचा मराठमोळा लूक पाहिलात का? स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या जयंती दिनी गुरुवारी (ता. ११) सायंकाळी […]
देशात सध्या तरी शरद पवारांसारखा दुसरा अनुभवी नेता नाही, त्यामुळे 2024 नंतर पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, असं भाकीत ज्येष्ठ नेते, साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी केलं आहे. दरम्यान, आज गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडाख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गडाख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यशस्वी जायसवालने झळकावले IPL इतिहासातील सर्वाधिक […]