Maharashtra Rain Update : राज्यात पुढील चार ते पाच दिवसात मुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत असून आज संध्याकाळी तो बांगलादेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात आता काही दिवसांपासून शांत असलेला वरुणराजा आता पुन्हा एकदा बरसण्याची शक्यता व्यक्त करण्यात […]
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचा आज लोकमान्य टिळक(Lokmanya Tilak) पुरस्काराने गौरव करण्यात आला. या पुरस्कारावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी कवितेच्या माध्यमातून सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल अमोल कोल्हेंनी सरकारला करत धारेवर धरलयं. (pm narendra modi pune visit ncp mp dr amol kolhe lokmanya tilak thought […]
पीक विमासंदर्भात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. पीक विम्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. पीक विम्याच्या घोषणेबाबतची माहिती मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. PM Narendra Modi : “मेट्रो ही आधुनिक भारताची नवी लाईफलाईन, देशात 800 किमीपेक्षा जास्त मेट्रोचं नेटवर्क” राज्यातील काही भागांतील […]
Sambhaji Bhide : समाजात द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर राज्य शासनाने त्वरित कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे तसेच सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मयूर वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सावता परिषद अहमदनगरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जाहीर निषेध नोंदवत भिडेंच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला. […]
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांचं पुणेकरांनी अत्यंत उत्साही वातावरणात स्वागत केलं. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा केल्यानंतर ते एसपी कॉलेज मैदानावरील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. तिथून ते शिवाजीनगर येथील पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विकासकामांसाठी रवाना झाले. (Citizens of Manipur living in Pune staged protests […]
Radhakrishna Vikhe : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सातत्याने एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप तसेच टीका टिपण्णी सुरु असते. नुकतेच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना व राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये बंड होऊन आमदार बाहेर पडले आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षात राहिलेले आमदार देखील अस्वस्थ आहे. यातच उरलेले आमदार तरी टिकून […]