Ahmednagar News : आपल्या लेकीला नांदवण्यास सासरच्या लोकांकडून नकार देण्यात आल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. मात्र या कारणास्तव जात पंचायतीने थेट मुलीच्या कुटुंबाला समाजातूनच बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला व त्यांना तब्बल तीन लाखांचा दंड देखील ठोठावला. ही धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडली आहे. दरम्यान या धक्कादायक प्रकरणी मुलीचे वडील मोहन […]
Eknath Khadase : मंत्री अनिल भाईदास पाटील हे जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत की ते अजित पवार यांच्या सोबत आहेत. त्यामुळे स्वभाविक त्यांना जोडीदार हवा आहे. म्हणून ते प्रत्येकाला अजित पवारांसोबत येण्याचं आवाहन करत आहेत. तसेच याचा अर्थ असा आहे की, अजित पवार यांच्यासोबत जळगाव विभागातील कुणी गेलेलं नाही. ( Eknath Khadase Criticize Anil Patil for […]
Maharashtra politics : भाजप-शिवसेनेची युती 25 वर्षाची आहे. 25 वर्षाची युती असल्यामुळे भाजप-शिवसेनेचे झेंडे लागले आहेत. राष्ट्रवादीचा झेंडा अंगवळणी पडायला थोडा वेळ लागेल. पुढच्या कार्यक्रमात तिन्ही पक्षाचे झेंडे नक्की लागतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून म्हटले. मुख्यमंत्री पुढं म्हणाले की राज्यातील युतीच्या सरकारला एक वर्ष झाले. सरकारच्या विकास कामाला साथ […]
Ahmednagar Crime : शहरात मोकळ्या जागेवर ताबा घेण्याच्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन अमित पटवारी (रा. जालना) यांच्या फिर्यादीवरुन शहरातील बांधकाम व्यावसायिक निर्मल मुथा (Nirmal Mutha)यांच्यासह चार ते पाच जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटवारी यांनी आपल्या 30 गुंठे जागेच्या सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत तोडून ताबा […]
पावसाने तोंड फिरवल्याने मराठवाड्यात पाणीबाणी असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणामध्ये 26.93 टक्के पाणीसाठी शिल्लक राहिल्याने धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. तसेच जायकवाडी धरण 33 टक्के भरेपर्यंत धरणातून पाणी सोडलं जाणार नसल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. State School : राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला? केंद्र सरकारचा […]
Maharashtra School News : यावर्षी पासून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षणामध्ये मोठे बदल केले आहेत. पाठ्यपुस्तके, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. मात्र या दरम्यान राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. हा अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालायाने जारी केला आहे. ( Decrease of Maharashtra School Education Standard in […]