Anil Patil NCP MLA : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत शिंदे-फडणवीस सरकारला आपला पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्यासोबत 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता अजितदादा गटातील मंत्री आपापल्या मतदारसंघात परतले आहे. त्यातील अनिल पाटील यांच्या नावाची चर्चा एका वेगळ्या कारणामुळे सुरु झाली आहे. अनिल पाटील हे रेल्वेने प्रवास करत जळगावला पोहोचले. यानंतर कॅबिनेट मंत्री […]
Pankaja Munde : मला अनेकदा डावलण्यात आलं पण मी कधीच नाराजी व्यक्त केली नाही. 2019 मध्ये विधानपरिषद निवडणुकांसाठी तयार करा असे मला सांगण्यात आले होते. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दहा मिनिटे आधी थांबण्यास सांगितले गेले, असा गौप्यस्फोट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. मात्र ऐनवेळी निवडणुकीत माघार घेण्यास कुणी सांगितले याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. […]
Pankaja Munde On Congress Join Rumour : मी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटले नाही. ज्यांनी माझी बदनामी केली त्या वाहिनीवर मी दावा ठोकणार. बातमी दाखविणाऱ्या वाहिनीवर मी केस दाखल करणार. सतत मी माझी भूमिका स्पष्ट करणार नाही. सतत मी पक्षातून बाहेर जाण्याबाबत चर्चा केल्या जातात. मला जेव्हा जेव्हा तिकीट मिळालं नाही तेव्हा मी प्रतिक्रिया […]
राज्य निवडणूक आयोगातर्फे 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे चे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, […]
Nitesh Rane : येणाऱ्या अधिवेशनामध्ये कॉंग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता असणार आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्ये राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे उबाठा गट आणि सुळे गट हे कॉंग्रेसमध्ये विलीन होणार आहेत. येणाऱ्या निवडणुका ते हाताचा पंजा या निवडणूक निशाणीवर लढवणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. तर जशी राहुल गांधींनी शरद पवारांची भेट […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून आरपारच्या लढाईची भाषा बोलली जात आहे. सभा मेळाव्यांतूनही नव्या लढाईचे संकेत दिले जात आहे. खुद्द अजित पवार (Ajit Pawar) यांनीही दोन दिवसांपूर्वी सभेत हा निर्णय का घ्यावा लागला हे सांगितले होते. त्यांनी या सभेत जे काही सांगितले त्याला भाजप […]