Samarjit Ghatake on Hasan Mushrif : अजित पवार गट सत्तेत आल्याने शिंदे गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एकाकडे ज्या प्रमाणे अजित पवारांच्या एन्ट्रीने शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. त्याच प्रमाणे भाजपमध्ये देखील स्थानिक पातळीवर या युतीने नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्यामध्ये आता कोल्हापुरातील कागलमध्ये भाजपच्या समरजित घाटगे यांची मोठी कोंडी झाली आहे. कारण त्यांचे कट्टर […]
मुंबई : बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आक्रमक भाषण झाले. तब्बल 25 वर्षांपासूनची साचून राहिलेली खदखद या भाषणातून बाहेर निघाली. याच भाषणातून अजित पवार यांनी आगामी काळात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासोबतच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसविण्याचा निर्धार करण्यात आला. मात्र यावेळी बोलताना अजित पवार यांनी केलेल्या दोन दाव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे टेन्शन चांगलेच वाढले असल्याचे चित्र […]
Ajit Pawar NCP National President: राष्ट्रवादीचे राजकीय युद्ध अधिक गडद होत चालले आहे. आता अजित पवार गटाने शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवून अजित पवारांना नवे राष्ट्रीय अध्यक्ष केले आहे. असे निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी अजित पवार म्हणाले होते की, शरद पवार हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. 30 जून […]
Bachchu Kadu on Shivsena : अजित पवार गट सत्तेत आल्याने शिंदे गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यात शिंदे गटातील काही आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने उघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांना बरोबर घेण्याची काय गरज होती काय? असा सवाल उपस्थित केला आहे. आमदार आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीनंतर पक्षातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड गोंधळात सापडले आहेत. अजित पवार यांच्या गटात जावे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाच पाठिंबा द्यावा याचा निर्णय अनेक आमदारांना अजूनही घेता आलेला नाही. आमदारांची द्विधा मनस्थिती झाली आहे. आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. […]
मुंबई : राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडाचं भवितव्य आता 3 आमदारांच्या हाती आहे. आतापर्यंत 53 पैकी 50 आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात 50 पैकी अजित पवार यांच्या गोटात त्यांच्यासह 32 आमदार आहेत. तर शरद पवार यांच्या बाजूने 18 आमदार आहेत. मात्र तीन जणांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. यात तुरुंगात असलेले अणुशक्तीनगरचे आमदार नवाब […]