Tanaji Sawant : राज्यात सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून जागावाटपाच्या चर्चाही सुरू आहेत. अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना महाविकास आघाडी तसचे शिंदे गट आणि भाजपात खटके उडत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे. सावंत म्हणाले, मागच्या लोकसभा […]
Coronation ceremony : ६ जून १६७४ रोजी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला औपचारिक राज्याभिषेकानंतर शिवराय हे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला आज 350 वर्षे पूर्ण झाली. आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Coronation ceremony) धुमधडाक्यात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला आहे. शिवभक्तांची गर्दी झाल्यामुळं गडावर जाणार वाहतूक थांबली आहे. […]
Monsoon Updates : 15 मे च्या सुमारास भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) सांगितले होते की मान्सून (Monsoon) भारताच्या भूमीत म्हणजेच केरळमध्ये 4 जून रोजी दाखल होईल. मात्र आज 6 जून उजालडी, तरीही केरळमध्ये मान्सून दाखल झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान खात्याने 9 जून रोजी राज्यात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवला होता. देशात […]
Devendra Fadnavis On FDI : परदेशातील उद्योगांद्वारे राज्यात येणाऱ्या गुंतवणूक म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलं आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या शेवटच्या तिमाहीमध्ये राज्याने हा टप्पा गाठला आहे. यामध्ये विशेष म्हणजे महाराष्ट्राने गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकले आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपुर्वी महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले होते. त्यावेळी शिंदे-फडणवीस आणि भाजपवर प्रचंड […]
Ram Satpute News : माळशिरसचे आमदार राम सातपुते. भाजपमधील तरुण नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. मात्र आता हेच राम सातपुते भाजपमधील गटा-तटाच्या राजकारणात पडले आहेत का? असा सवाल विचारला जात आहे. त्याचं कारण ठरलं ते म्हणजे त्यांचं एक कथित पत्र. भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वतःचे गट असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात […]
Ahmednagar News : मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा (Aurangzeb Photo) हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमधील मुकुंदनगर भागातील संदल उरुस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. (Ahmednagar Crime […]