मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे. यामुळे राज्यांना खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यातच धार्मिक स्थळावर देखील काही निर्बंध लावण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अनेक मंदिरांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांची टेस्ट केली जात आहे. शिवाय परदेशातून येणाऱ्या प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाचं जिनोम सिक्वेन्सिंग व्हावं, असे आदेशही केंद्र सरकारने दिले […]
जळगाव: संजय राऊत यांना किती गांभीर्याने घ्यावं हा आता खरं तर विचार करण्याचा विषय आहे. वाट्टेल तसं ते बोलत असतात. काहीही बोला, खोटं बोल पण रेटून बोल अशी सध्या संजय राऊत यांची अवस्था झाली आहे, असा शाब्दिक टोला भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री महाजन […]
मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान होण्याची संधी कधीच मिळणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले. 2004 मध्ये संधी मिळाली तेव्हा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही, असे ते म्हणाले. आता वेळ निघून गेली आहे, आता त्यांना ही संधी मिळणार […]
नांदेड : संभाजीराजे छत्रपती यांनी स्थानिक प्रश्नांसोबतच विधानसभेत होत असलेल्या गदारोळाविषयी भाष्य करताना सरकारसह विरोधकांवर निशाना साधला. शुक्रवारी शेतकरी दिन असून देखील शेतकऱ्यांसाठी सरकार काहीही करत नसल्याचे भाष्य संभाजीराजे छत्रपती महाराजांनी केले. हिवाळी अधिवेशन म्हणजे जनतेच्या पैश्यांची नासाडी असल्याची जोरदार टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या स्वराज्य संकल्प अभियानाच्या दोन दिवसीय नांदेड […]
पुणे : सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा आज (ता.२४ डिसेंबर) पहाटे अपघात झाला आहे. यामध्ये आमदार गोरे जखमी झाले असून त्यांचे सहकारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आमदार गोरे यांच्या वडिलांनी अपघात झालेल्या मार्गावर जास्त वाहनांची […]
नागपूर : विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी जयंत पाटलांचे अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर जयंत पाटलांचे निलंबन झाल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार खुश होते. असा खोचक टोला विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी लगावाला आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, ‘जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमानंतर, निलंबन झाल्याने अजित पवार खुश […]