महाराष्ट्रातल्या प्रत्येक चित्रपटगृहांमध्ये वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवणं बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तसेच नियमांचं पालन न झाल्यास 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटद्वारे दिलीय. मराठी चित्रपटांना सिनेमागृह तथा प्राईम टाईम उपलब्ध करुन देणेबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली. एखाद्या चित्रपटगृह धारकाने मराठी चित्रपट […]
Thackeray group leader criticizes Nitesh Rane : जिल्ह्यात जातीय दंगलींना सुरुवात झाली आहे. यातच शेवगाव तालुक्यात दोन समाजात दंगल झाली. यामुळे मोठी तणावाची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. दरम्यान या जातीय दंगलींना भाजपचे आमदार नितेश राणे हे जबाबदार आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे पदाधिकारी संभाजी कदम यांनी केले आहे. तसेच त्यांच्या वादग्रस्त व चिथावणीखोर वक्तव्यांमुळे […]
राज ठाकरेंचे महाराष्ट्रात किती आमदार-खासदार आहेत? असा खोचक सवाल करीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान, राज ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल वक्तव्य करीत टीका केली होती. त्यावर आता राणेंनी उत्तर दिलं आहे. गौतमीच्या अदाकारीने आता महिलाही होणार घायाळ; तब्बल एवढ्या महिलांनी केले तिकीट बूक नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात राज ठाकरेंचे […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. संजय राऊत यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी सरकारविरोधात आवाहन केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारविरोधात आवाहन केलं होतं. “हे सरकार बेकायदेशीर असून सरकारचे […]
NCP Leader Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर भाष्य केले आहे. तसेच जयंत पाटील यांना ईडीने नोटीस देखील पाठवली आहे. यावर देखील ते बोलले आहेत. त्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर देखील भाष्य केले आहे. महाराष्ट्रात जे दंगलीचे वातावरण होते आहे […]
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातही निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून जोरदार तयारी सुरु केल्याचं दिसून येतं आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्काळ महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा झाल्याचं बोललं जातंय. सातारा जिल्ह्यात होणार पोलीस प्रशिक्षण केंद्र; मुख्यमंत्र्यांकडून मान्यता कर्नाटकात कोणत्या पक्षाचं पारडं जड असणार हे […]