नाशिक : नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे. या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण झाले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. […]
अहमदनगर : सध्या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडला आहे. आज अहमदनगर शहराला देखील गारांच्या पावसाने झोडपले. अचानक आलेला पाऊस आणि त्यात गारा पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं अहमदनगर शहरात पाहायला […]
Eknath Shinde : राज्य सरकार हे शेतकरी कष्टकऱ्यांचे सरकार आहे. आता जो अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला त्यामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यात आले आहे. शेतकरी हा सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच तर आता राज्याच्या विकासावरील मळभ दूर करण्यासाठी महायुतीचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. आम्ही मुंडे साहेबांचीच माणसं आहोत त्यामुळे त्यांच्या नावाने हॉस्पिटलही होईल […]
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवगर्जना महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले मी जर तेथे असतो तर वैभव नाईकांच्या कानफडात मारली असती. काही दिवसापूर्वी शिवसेना नेते वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले होते कि केंद्रीय मंत्री नारायण राणे दोन महिन्यात राजीनामा देतील. वैभव […]
अजित पवार त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या विविध विधानांची दखल आणि चर्चा केली जाते. मात्र, स्पष्टवक्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी (Ajit Pawar) आज त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. वडिलांच्या निधनानंतर परिस्थिती कशी होती. बस्तान बसवण्यासाठी काय केलं? याबाबत अजित पवारांनी भाष्य करत घडलेली सर्व परिस्थिती सांगितली आहे. ते बारामतीतील आप्पा आप्पासाहेब […]
नाशिक : नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी एक […]