बाकीच्या जिल्ह्यामध्ये विकासाला निधी दिल्यानंतर विकास होतो. पण, आपल्या इथं काहीच होत नाही, क्रिडांगण नाही, जॉगिंग ट्रॅक नाही.
अक्षय कर्डिले यांना संचालकपदाची संधी मिळाल्याने कर्डिले परिवाराचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे चालू राहणार असल्याचे चित्र आहे.
नुकतंच निलेश राणे यांनी मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाखांची रोकड शोधण्याचे स्टिंग ऑपरेशन केलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाल्यानंतर लगेचच महिलांना साड्यांचे वाटप, घटनेचे काही व्हिडिओ समोर
Kaka Koyate: मला राजकारणात काही धोके मिळाले होते. गद्दारी अनुभवायला मिळाली, माझ्या पाठीत अनेक वेळा खंजीर खुपसले गेले.
सक्षमचा मृतदेह घरी आणताच तिने टाहो फोडला. अंत्यविधीपूर्वी तिने हळद आणि कुंकू लावून घेतलं शिवाय कपाळावर कुंकू भरलं.