मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर 17 डिसेंबरच्या सकाळी हुबेहूब पोलीस भरतीसाठी भरती आयोजित केली गेली. भल्या पहाटेच अनेक तरुण हजर झाले.
Rupali Chakankar Reaction On Sexual Assault Cases In Pune : पुण्यामध्ये (Pune) राजगुरूनगर आणि लोणावळा येथे लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना (Sexual Assault Cases) घडली. त्यामुळे पुणेकरांमध्ये मोठी संतापाची लाट आहे. याप्रकरणी मोठं अपडेट समोर आलंय. हे दोन्ही प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) […]
Parner Nagar Panchayat : गणपती देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने (High Court) दिलेल्या आदेशाची
भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे.
BJP Chandrashekhar Bawankule On CM Devendra Fadnavis Gadchiroli Guardian : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अन् खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदाचे वेध लागले आहेत. महायुतीमध्ये पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं देखील समोर आलंय. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाबाबत इच्छा बोलून दाखवली. यावर आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सरपंच संतोष […]
बीडमध्ये नेमकं काय सुरू आहे याची माहिती घ्यायची असेल तर अजित पवारांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.