मागील चार ते पाच दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. तर आता पावसाचीही शक्यता व्यक्त होत आहे.
तेरणा कारखान्याकडे येणारा ऊस ट्रॅक्टर तेर-ढोकी रोडवर मुळेवाडी पाटीजवळ अडवत दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी हे बंद पाकीट दिले.
CM Devendra Fadnavis On PM Kisan Yojana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पीएम किसान योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. या योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना एकूण 12 हजार रूपयांचा निधी देते. हा निधी आला 15 हजार रूपये करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते […]
ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांचे आज (दि. 23) निधन झाले. बेनेगल गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.
MLA Ashutosh Kale thanks voters for winning assembly elections : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांचा यंदा बहुमताने विजय झालाय. याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी निवडून आलो. पाच वर्षात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आणलेला निधी ज्या गावांनी (Kopargaon) मताधिक्य दिले त्या गावांना दिला. […]
राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.