Maharashtra Yellow Alert : पुन्हा एकादा राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
Anjali Damania : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अनेक गंभीर आरोप करत धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढवल्या होत्या तर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची देखील धनंजय मुंडे प्रकरणात चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. […]
चंद्रपूरमध्ये हायवाचा भीषण अपघात झाला, हायवा चालकाला फिट आल्यानं वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला अनियंत्रित
Bhimraj Sena ने अजित पवारांच्या विरोधातील वक्तव्याचा तीव्र निषेध केला लक्ष्मण हाकेंनी त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण (Military Training) देण्यात येणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.
आज पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणी ठाणे जिल्हासत्र न्यायालयात रवी वर्माला दहशतवाद विरोधी पथकाने हजर केले. दरम्यान,