रत्नागिरीच्या एमआयडीसी भागातील जिंदाल कंपनीत वायुगळतीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास झाला असल्याचं समोर आलंय.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मितेश नाहाटा (Mitesh Nahata) याला इंदौर पोलिसांनी (Indore Police) अटक केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलं तरच विधानसभेत विरोधी पक्षनेता दिसेल, असं ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदेंनी लेट्सअप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.
Politics Indications behind Ajit Pawar Sharad Pawar meeting : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज 84 वर्षांचे झालेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अजित पवार कुटुंबासह शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले होते. दिल्लीतील सहा जनपथ या शरद पवार […]
संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये आंबेडकरी समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून निदर्शने करण्यात आली आहेत.
Sushma Andhare Reaction On Parbhani Combing Operation : परभणीमध्ये (Parbhani) एका अज्ञात व्यक्तीने संविधानाचा अपमान केल्याने मोठा हिंसाचार उसळला. या काळात अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची (Sushma Andhare) प्रतिक्रिया समोर आलीय. त्या म्हणाल्या की, परभणीत कालपासून कोंबिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय. राज्याला अजूनही गृहमंत्री लाभलेले नाहीत. […]