Arun Dongale अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने गोकुळमध्ये अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून निर्माण झालेला तिढा काहीसा सुटण्याच्या वाटेवर आहे.
राजकीय परिस्थितीचा अभ्यास कमी असणाऱ्या पत्रकारांनी आपल्या सोयीने किंवा आपल्याला जे वाटत त्या बातम्या लावल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं असून या पावसामुळे घरांची पडझड आणि जनावरांचा जीव गेलायं.
Manoj Jarange on Chhagan Bhujbal Minister Post : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार छगन भुजबळ यांची (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळात एन्ट्री झाली आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आज भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भुजबळांना मंत्रिपद दिल्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र […]
अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत. अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल.
Maharashtra Cabinet Meeting Decision : सामान्यांच्या घरासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. राज्यातील गृहनिर्माण विभागानं मोठा निर्णय घेत राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे. ‘माझं घर, माझा अधिकार’ योजनेअंतर्गत पाच वर्षांत 35 लाख घरं बांधण्याचं नियोजन असून, यासाठी राज्य सरकार 70 हजार कोटींची गुंतवणूक करणार […]