BREAKING
- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
पुण्यातील बॉम्बस्फोटात शस्त्र पुरवल्याचा आरोप असलेल्या बंटी जहागीरदारवर दिवसाढवळ्या गोळीबार
श्रीरामपूर शहरात दिवसाढवळ्या बेधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना; गोळीबारात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाला.
-
निवडणुकीपूर्वीच भाजपची हॅट्रिक! कल्याण डोंबिवलीत तिसरा विजय, पाहा काय घडलं?
केडीएमसी महापालिकेत तिसरा उमेदवार विजयी झाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने हॅट्रिक केली असून तिसरा उमेदवार बिनविरोध विजयी झाला.
-
पक्षासाठी आम्ही मेहनत केली अन् उमेदवारी उपऱ्यांना दिली, राज्यभरात भाजप कार्यकर्ते आक्रमक
भाजपने तिकीट कापलं म्हणून कार्यकर्त्याने थेट नेत्यांनाच शाप दिल्याचं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते धावून गेल्याचं पाहायला मिळालं.
-
Video : वडेट्टीवारांच्या मनात संशय कल्लोळ; म्हणाले, पवार साहेब पुरोगामी विचारधारेला हरताळ फासून….
vijay wadettiwar पवारांचे अनेक आमदार-खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याच्या खळबळजनक दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे.
-
न्यायालयीन लढ्यात आ. धनंजय मुंडेंचा विजय; शपथपत्राविरोधात दाखल केलेली फिर्याद परळी न्यायालयाने फेटाळली
लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका करुणा शर्मा यांची याचिका फेटाळली.
-
सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन दिला नाही तर मुलाला हजर करणार; फरार मुलाबद्दल गोगावलेंचा मोठा दावा
सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन दिला नाही तर मुलाला हजर करणार असा दावा पण गोगावले यांनी धाराशिव दौऱ्यादरम्यान केला.
Video : अजित पवारांच्या जाण्याने अनेक समीकरणं बदलणार! पक्षाचं नेतृत्व कुणाकडं जाणार?, खास स्टोरी
38 minutes ago
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले आर्थिक सर्वेक्षण 2025-26, जीडीपी 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज
41 minutes ago
‘तेरे इश्क़ में’ आणि ‘बॉर्डर 2’ च्या चर्चेत असलेल्या परमवीर चीमापासून ते इतर कलाकारांपर्यंत; TVF ची जर्नी केवळ कंटेंटची नाही, तर टॅलेंट घडवण्याची
1 hour ago
‘ही’ होती अजित दादांची शेवटची इच्छा…; जयंत पाटलांकडून आठवणींना उजाळा
2 hours ago
Neil Bhatt : स्टार प्लसच्या ‘या’ मालिकेत दुहेरी भूमिका साकारणार अभिनेता नील भट्ट
2 hours ago










