बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेच्या विश्वस्तांसह अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाल्याचा दावा वंचित आघाडीने केला होता त्यावर अॅड. प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले.
सहा तारखेला आम्ही आदिवासी आणि ओबीसीच्या नव्या आघाडीबाबतीत निर्णय जाहीर करू असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
कालपासून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर स्वत: लक्ष्मण हाके यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारा दावा समोर आला आहे. हा दावा वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी केला आहे.