Maharashtra Winter Session : राज्यातील महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस. पहिल्याच दिवशी विरोधकांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत खडाजंगी उडाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट शब्दांत विरोधकांना इशारा दिला. फडणवीस यांनी आज विधीमंडळा बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांना स्पष्ट शब्दांत इशारा […]
सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर नागपूर येथील विधिमंडळातून बाहेर पडताना विजय शिवतारे
छगन भुजबळ तातडीने नाशिकला रवाना होणार आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाशिकसाठी रवाना होतील.
Devendra Fadnavis Eknath Shinde Pay Tribute to Ustad Zakir Hussain : प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन (Ustad Zakir Hussain)यांच्या निधनाने तबल्याचा ताल हरपला आहे. तबल्याच्या नादमाधुर्याने संबंध जगातील रसिक श्रोत्यांना एका समेवर आणणारा महान सुपुत्र आपण गमावला आहे, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) व्यक्त केल्या आहेत. तर भारतीय अभिजात संगीताचा समृध्द […]
Maharashtra Cabinet Expansion : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले व नुकतेच युतीमधील अनेक नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ देखील पडली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्याच्या नागरिकांच्या पदरी निराशा पडली आहे. कारण सबंध जिल्ह्यात केवळ एकच मंत्रिपद मिळाले आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी जिल्ह्यात अनेक इच्छुकांची नावे समोर आली होती. […]
पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता भुजबळांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की "हो मी नाराज आहे."