भाजपकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ यांना तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना मंत्रिपदी संधी मिळणार आहे.
Maharashtra Cabinet 2024 : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी
दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना मंत्रिपदी संधी मिळालेली नाही.
पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) आहेत तरी कोण? याच विषयी जाणून घेऊ.
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर राजभवनात शपथविधी पार पडला.
नागपूर : सोमवारपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू होत आहे. मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या (BJP) आमदारांमध्ये उत्साह आहे. मात्र, वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग महायुती सरकारने केलाय, अधिवेशन कालावधीही कमी आहे, आम्ही आनंदाने सरकारच्या चहापानासाठी जावे, अशी परिस्थिती नाही, त्यामुळं आम्ही सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, […]