- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
ब्रेकिंग ! वरळी हिट अँड रन प्रकरणात शिंदेंचा मोठा निर्णय; राजेश शाहांची उपनेतेपदावरून गच्छंती
शिवसेना सचिव संजय मोरे यांनी अधिकृत पत्रक काढत शिवसेना उपनेते पदावरून राजेश शहा यांना कार्यमुक्त केले आहे.
-
मराठा आरक्षण सर्वपक्षीय बैठकीवरून विधानसभेत गदारोळ; आमदार साटमांसह शेलारही आक्रमक
विधानसभेत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला. यावेळी सभापतींनी सदस्य शांत होत नसल्याने सभागृहाच कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब केलं.
-
माणुसकीला काळिमा फासणारी घटना; जमिनीच्या वादातून भावाने अंगावर डिझेल ओतून वृद्धाला जाळलं
जमिनीच्या मालकीवरुन सुरु असलेला वाद विकोपाला गेल्यामुळे एका वृ्द्ध व्यक्तीला जाळण्यात आलंय. ही घटना निफाड तालुक्यात ही घटना घडली.
-
विरोधकांकडे संधी असूनही…, जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर सरकार पुढे मुद्दे मांडत चव्हाणांचा विरोधकांना टोला
Ashok Chavan यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे सर्व मुद्दे राज्यसरकारसमोर मांडले.
-
Maratha OBC Reservation: आरक्षणाच्या मुद्द्यावर हालचालींना वेग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक
Maratha OBC Reservation: आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक. राजकीय पक्षांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी.
-
बेकायदेशीरपणे आदिवासीच्या जमिनी लाटणाऱ्यांवर कारवाई होणार; महसूल मंत्री विखेंचे आदेश
आदिवासी जमिनी हस्तांतरण प्रकरणी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करून कुणी जमिनी बळकावल्या तर कारवाई होणार असं मंत्री विखे पाटील म्हणाले.










