- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
राज्यातील 36 खासदारांना माय मराठीचा अभिमान; 12 खासदारांनी घेतली इंग्रजी अन् हिंदीतून शपथ!
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Video : लंकेंचं सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर; दिल्लीत जाताच फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार निलेस लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या इंग्रजी भाषेवरू चांगलीच जुंपल्याचे चित्र पाहण्यास मिळाले होते.
-
आष्टीकरांना पुन्हा का घ्यावी लागली शपथ? महाराष्ट्रातल्या खासदारांकडून घोषणा, अध्यक्षांनी दिली समज
लोकसभेचं अधिवेशन सुरु झालं असून त्यामध्ये खासादारांना शपथ दिली जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश खासदारांनी घोषणा दिल्या आहेत.
-
खासदारकीची शपथ घेताच कंगनाची गजब मागणी; मुख्यमंत्री शिंदेंची खोली द्या, ठाकरे गटाचा विरोध
भाजपची नवनिर्वाचीत खासदार कंगना रणौतने एक अजब मागणी केली आहे. कंगनाने थेट महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांची खोली मागितली आहे.
-
लोकसभेत ताकद वाढली, सूरही बदलला; भाजपाच्या गडात मुसंडी मारण्याची CM शिंदेंची प्लॅनिंग
आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गटाकडून रणनीती आखली जात आहे.
-
मोठी बातमी! ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीत लातूरचे धागेदोरे दिल्लीपर्यंत, मुख्याध्यापकास पोलीस कोठडी
नीट पेपर लिक प्रकरणाचं महाराष्ट्र करनेक्शन समोर आलं असून त्यामध्ये लातुरातील चौघांपैकी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे.
-
Porsche Accident : खटला फास्ट ट्रॅक चालण्याचा प्रयत्न करणार, CM शिंदेंचे मृत मुलांच्या पालकांना आश्वासन
अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.










