- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
कधीतरी जातीसाठी बोला, तुमच्यामुळे जात मरेल शहाणे व्हा; जरांगेंचं विखेंना जोरदार प्रत्युत्तर
Manoj Jarange यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
-
आजपासून १८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन; नवनिर्वाचित खासदार शपथ घेणार, ‘नीट’चा मुद्दा संसदेत गाजणार?
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन सुरू होतय. 2014 ते 2024 असं मोदी सरकारला बहुमत मिळालं होतं. परंतु, यावेळी बहुमत मिळालेलं नाही.
-
मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणी लातुरमधून ताब्यात घेतलेल्या शिक्षकांवर गुन्हा दाखल; एकाला अटक, एक फरार
लातूरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एकाला अटक करण्यात आली असून एकजन फरार झाला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
-
धक्कादायक बातमी! पन्नास लाख द्या अन् ‘नीट’ची प्रश्नपत्रिका घ्या; लातुरमध्ये शिक्षण व्यवस्थेला हादरा देणार रॅकेट कार्यरत
शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाण्या लातूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. येथे 50 लाख रुपये घेऊन 'नीट'ची प्रश्नपत्रिका वाटप होते.
-
राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट
मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
-
मतांसाठी शिक्षकांना पैठणी, सोन्याच्या नथीचं प्रलोभन; हेरंब कुलकर्णींकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार
Nashik Vidhan Parishad मध्ये शिक्षकांबरोबरच राजकीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने याला कुठेतरी पक्षीय वळण प्राप्त झाले आहे










