नागपूर : ‘मला वाटलं अजित दादांमध्ये खूप हिंमत आहे. ते लढवय्या आहेत असं वाटलं. पण माझ्या एका दौऱ्यामध्ये त्यांच्यावर एवढा फरक पडला. अजून माझे दौरे बाकी आहेत माझ्या एका दौऱ्यात अजित दादां भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला लागले आहेत. पण अजित दादांमध्ये एवढी हिंमत नाही. की ते माझा करेक्ट कार्यक्रम […]
नागपूरः कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान जमिनींमध्ये, टीईटीमध्ये घोटाळा केला असून, सरकार कारवाई करत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना उत्तर दिले. तुम्ही किती जमिनी हडप केल्या, असा आरोप सत्तार यांनी केलाय. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. स्वतःच्या काळातील घोटाळे बाहेर काढणारे पहिला विरोधी पक्ष […]
नागपूर : मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, कोणाच्या बापाची नाही, मुंबईवर अधिकार सांगितल्यास खपवून घेतलं जाणार नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सभागृहात ठणकावून सांगितलयं. दरम्यान, कर्नाटकच्या काही मंत्र्यांनी मुंबईत 20 टक्के कन्नड भाषिक, मुंबईला केंद्रशासित करा, अशी मागणी केली. यावर भाष्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील मंत्र्यांचा चांगला समाचार घेतला आहे. ते म्हणाले, ज्यावेळी […]
नागपूर : कर्नाटकला असा ठराव करण्याचा अधिकार नसून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्व राज्यांना मान्य करावा लागणार असल्याचं सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. ते म्हणाले, कर्नाटकची जमीन महाराष्ट्राला देणार नसल्याचा ठराव कर्नाटक सरकारने पास केला आहे, कर्नाटकला असा ठराव करण्याचा काहीही अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालायचा निर्णय सर्व राज्यांना मान्यच करावा लागणार असल्याचं त्यांनी […]
पुणे : ‘रूपाली ठोंबरे या सोशल मीडियावर लाईक आणि व्ह्युज असणाऱ्या कार्यकर्ते आहेत. त्याचे मतात रूपांतर होऊ शकत नाही. मध्यंतरी मनसेने पदवीधर मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा अत्यंत लाजिरवाणी मते त्यांना पडली होती. त्या वेळेलाही सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराला हजारो लाईक आणि व्हिडिओला लाखो व्ह्युज होत्या, परंतु मतांचा दहा हजाराचा टप्पासुद्धा पाच जिल्ह्यातून […]
नागपूर : राजु मदारी या तरूणाने आमदार बच्चू कडूंसाठी गीत गायले. या गाण्याचा व्हिडीओ बच्चू कडूंनी आपल्या फेसबुक अकाऊंट वरून शेअर केला यामध्ये हा तरूण आमदार बच्चु कडूंसमोर आपल्या कलागुणांची झलक दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना बच्चु कडूंनी लिहिले की, ‘राजु मदारी व त्याचे कुटुंब अनेक वर्षापासुन अमरावती येथे राहतात. आज सकाळी त्यांनी […]